R Rudra Yadav Love · Marathi · Romantic प्रेमाने जगायला जिकायला गेलो एकटाच प्रेमाच्या नादात भरकटलो चालुन चालुन खुप थकलोय कोणी मिळे स्वतच हरवलोय देवाला प्रार्थना करतोय तिचे स्वप्न पडु दे तिचेच स्वप्न पाहतोय ति येईल या आशेवर जगतोय lovepremromanticmotivation 0 likes 0 shares WhatsApp Copy