Back to feed
M
Manav Verma Love · Marathi · Romantic

प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा, राग नसावा अनुराग असावा, जीव देणे नसावे जीव लावणे असावे, तुमच्यासाठी काय पण नसावे, तू तिथे मी असावे…

0 likes 0 shares
WhatsApp