Back to feed
P
Prisha Bose Love · Marathi · Romantic

प्रेमाला वय नसतचं हेच खरं.... .. आजी आणि आजोबा जुन्या आठवणीत रमले होते) आजोबा : चल आपण ते दिवस परत जगुया आजी : हो खरचं आजोबा : बरं, उद्या मी तुझी वाट पाहीन त्याच बागेत जिथे आपण भेटायचो आजी : ठिक आहे मी येईन ठरल्या वेळी (आजोबा वाट पाहत आहेत पण आजी येत नाहित) आजोबा : का गं आली का नाहीस? आजी : अरे, आई ने पाठवलेच नाही sorry हां ( दोघे ही हसतात) प्रेमाला वय नसतचं हेच खरं...

0 likes 0 shares
WhatsApp