Back to feed
K
Kiara Pawar Love · Marathi · Romantic

प्रियकर :- एक सांगू! प्रेयसी :- सांगना प्रियकर :- तुझे स्मितहास्य खरच खूप सुंदर आहे! प्रेयसी :- मी एक सांगू! प्रियकर :- सांगना! प्रेयसी :- हे स्मितहास्य फक्त तुझ्यामुळेच अस्तित्वात आहे! ♥♥♥

0 likes 0 shares
WhatsApp