Back to feed
S
Shaurya Yadav Love · Marathi · Romantic

"प्रियकर :- जेव्हा तू रडतेस ना मला तू फार फार आवडतेस प्रेयसी :- असे का ? प्रियकर :- कारण तेव्हाच फक्त तू मला सगळ्यात जास्त घट्ट मिठी मारतेस" 😚

0 likes 0 shares
WhatsApp