Back to feed
I
Ira Mishra Love · Marathi · Romantic

प्रियकर :- तुझे सर्वात आवडते मराठी अक्षर कोणते ? प्रेयसी :- तुझे नांव अवि आहे म्हणून माझे आवडते अक्षर"अ"आहे .....आणि तुझे ? प्रियकर :- माझे सर्वात आवडते अक्षर म्हणजे"ल"आहे. प्रेयसी :- पण माझे नांव तर"ल"वरून नाही सुरु होत ....... कोणी दुसरी मिळाली कि काय ? !! ;) प्रियकर :- कारण ...👩‍❤‍👨‍ ... ... ... ल ......... लाल रंगा साठी लाल रंग ......... रक्ता साठी रक्त .......... .... हृदयासाठी हृदय .......... .... प्रेमासाठी प्रेम ...... तुझ्यासाठी तू .......... ..... माझ्यासाठी आणि मी तुझा ... फक्त आणि फक्त तुझ्याच साठी💖💖

0 likes 0 shares
WhatsApp