Back to feed
R
Rudra Agarwal Love · Marathi · Life

प्रियकर :- पाण्यापासून वेगळ झाल्यावर मासा मरतो !! प्रेयसी :- हो ... पण असे का ?? प्रियकर :- कारण त्या वेड्याला माहित नसतं कि पाण्याशी झालेली जवळीक हि पहिल्यांदा "सवय", मग "गरज" आणि मग "आयुष्य" बनून जाते ते !!! प्रेयसी :- ओह ... खूप छान !!! . . . आता त्या वेडीला कोन सांगनार ते पाणी ती आहेस आणि तो मासा मी आहे !!

0 likes 0 shares
WhatsApp