प्रियकर :- प्रेमात खरेच जादू असते, बघायचे का ? प्रेयसी :- हो आवडेल ..... तिथे अकरा गुलाबांची फुले असतातत्यांकडे बोट ... करून प्रियकर म्हणतो :- हि गुलाबांची फुले किती आहेत मोज बघू ? प्रेयसी :- अकरा आहेत !! प्रियकर :- चूक !! नीट मोज परत !! प्रेयसी :- मोजली ....अकराच आहेत!! प्रियकर :- समोरच्या आरशात पाहून सांग 12 आहेत की नाहित
0 likes
0 shares