प्रियकर : “मी तुझ्यासाठी चंद्र, तारे तोडून आणील…” प्रेयसी: “मी पण तुझ्यासाठी आगीवर चालायला तयार आहे, तुझ्यासाठी सगळ्या दुनियेशी लडायला तयार आहे….” . . . प्रियकर: “साला मी तर पिवून आलोच आलो… आज तू पण थोडीसी टाकली वाटते….”
0 likes
0 shares