K Krishna Iyer Love · Marathi · Life प्रियकर :- २ minutes डोळे बंद करतेस..??? प्रेयसी :- हो, हे बघ केले… प्रियकर :- खूप अंधार दिसतोय ना..??? प्रेयसी :- हो… प्रियकर :- असे आहे माझे आयुष्य तुझ्याशिवाय…💝💝💝💝💝💝💝. lovepremlifeminutes 0 likes 0 shares WhatsApp Copy