*प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल* *चांगल्या माणसांची एक साखळी* *तयार व्हावी ,* *आपण कधी भेटु अगर न भेटु पण* *आपले चांगले विचार नक्कीच* *भेटतील* *माझी माणसे हीच माझी श्रीमंती* *आहे !!!!!* *लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा* *लागतो अहो पैसा तर* *व्यवहारासाठी लागतो !!!!* *जगण्यासाठी लागतात फक्त* *""""प्रेमाची माणसे""""""* *अगदी तुमच्यासारखी*
36 likes
31 shares