Back to feed
D
Diya Malhotra Good_Morning · Marathi · Motivation

"प्रयत्न यशस्वी होवोत अथवा अयशस्वी होवोत...., कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो...., कर्तव्य हे केलेच पाहिजे...., जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतुचा प्रामाणिकपणा सिध्द होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात"... 💐💐शुभ सकाळ 💐💐

192 likes 73 shares
WhatsApp