Back to feed
D
Diya Malhotra Good_Morning · Marathi · Motivation

"प्रयत्न यशस्वी होवोत अथवा अयशस्वी होवोत कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो, कर्तव्य हे केलेच पाहिजे.जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतुचा प्रामाणिकपणा सिध्द होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात.!!!!!!! 🙏🌺 शुभ सकाळ 🌺🙏

231 likes 57 shares
WhatsApp