Back to feed
S
Shaurya Nair Love · Marathi · Romantic

प्रेयसी :- किती प्रेम करतोस माझ्यावर ? प्रियकर :- आकाशात बघ !! प्रेयसी :- विषय बदलू नकोस !! प्रियकर :- तू आकाशात बघ तर !! प्रेयसी :- ओक आणि ? प्रियकर :- मोज आणि सांग किती तारे आहेत ते !! प्रेयसी :- ते अशक्य आहे !! प्रियकर :- माझे तुझ्यावर किती प्रेम आहे ते सांगण सुद्धा असंच अशक्य आहे.

0 likes 0 shares
WhatsApp