Back to feed
P
Prisha Malhotra Love · Marathi · Life

प्रियसी कशी असावी? प्रियसी कशी असावी? मला विचारण्याआधी माझ्या आईबाबांना विचारणारी "तुझा भाऊ पागल आहे..!" असं माझ्या बहिणीला सांगणारी मित्रांनी चिडवल तरी मनात लाजुन "काय हे...?" असं मला हळु आवाजात विचारणारी आपण स्वत: बनवुन आणलेला डबा माझ्या ब्यागेत ठेवणारी लहान लहान कारणांवरुन माझ डोक खाणारी कधी कधी भांडुन "तू पण तसलाच...!" अस्सं म्हणणारी "प्रियसी कशी असावी....!"

0 likes 0 shares
WhatsApp