प्रेयसी :- कसला विचार करतोस ? प्रियकर :- मी विचार करतोय त्या वेळेचा, ज्या वेळेस पृथ्वीवर पाठविण्यासाठी देव तुला तयार करत होता ......!!! प्रेयसी :- wow !! Interesting ....... मग पुढे ??? प्रियकर :- ती वेळ देवासाठी नक्कीच अवघड गेली असणार, देव खूप गोंधळला असणार ..... प्रेयसी :- असे का ? प्रियकर :- कारण प्रत्येक जणाने तुला मिळवण्यासाठी नक्कीच देवाकडे प्रार्थना केलेली असणार...
0 likes
0 shares