Back to feed
T
Tara Joshi Love · Marathi · Romantic

प्रेयसी :-"चौकातील मुले आणि बाकी लोक आपल्याकडे संशयाने बघतात, नावे ठेवतात,त्यांना वाटते आपणटाईमपास करत आहोत ..... मला नाही आवडत असं, अशानेखर्या प्रेमाची किंमत कमी होतेना !!! "हे ऐकून प्रियकर ५०० ची नोट कढतो वतिला विचारतो ह्याची किंमत क"यसी :- पाचशे !! प्रियकर ती नोटचुरगाळतो आणि :-"आता ह्याची किंमतकिती ? "प्रेयसी :- पाचशेच !! प्रियकर :- ती नोट खाली टाकतो, धुळीतमिळवतो "आता ह्याची किंमत किती? "प्रेयसी :- पाचशेच !! प्रियकर :-"हं बरोबर !!, आपले प्रेम सुद्धा असेचआहे सोनू, लोकांनी कितीही नावेठेवली तरी आपल्या प्रेमाची किंमत कधीचकमी होणारनाही !!

0 likes 0 shares
WhatsApp