प्रेयसी :- ताईचे लग्न आहे, हि बघ मी मेहंदी काढली, हळूच तुझे नांव पण लिहिले आहे !!! ;) प्रियकर :- व्वा !!! म्हणूनच इतकी छान रंगली आहे मेहंदी !! प्रेयसी :- पण जानू एक दिवस हि मेहंदी निघून जाणार कि रे :-( प्रियकर :- dont worry darling, मी असा रंग लावेन कि आयुष्यभर निघणारच नाही !! प्रेयसी :- ते कस काय ? प्रियकर :- तुझ्या भांगेत माझ्या नावाच कुंकू लावून
0 likes
0 shares