Back to feed
A
Anika Das Love · Marathi · Romantic

प्रेयसी :- तुला माहिती आहे, मला कोणत्या प्रकारचे लग्न आवडेल ते ? प्रियकर :- कोणत्या ? प्रेयसी :- लाईटच्या माळांनी सजलेले मोठे गार्डन, खर्या फुलांनी सजवलेला स्टेज, बाजूला चालू असलेला सुवासिक फवारा, पंचपक्वान्नाचे जेवण, आईसक्रीम, सगळे नातेवाईक आणि सगळे मित्र-मैत्रिणी ..... nice ना ? प्रियकर :- हो nice ! प्रेयसी :- तुला कोणत्या प्रकारचे लग्न आवडेल ? प्रियकर :- ते, जे तुला माझी बायको बनवेल٠

0 likes 0 shares
WhatsApp