Back to feed
A
Arjun Agarwal Love · Marathi · Romantic

प्रेयसी :- दादर स्थानकावर मुलीच्या चेहर्यावर असिड टाकण्याची बातमी वाचलीस का ? किती भयानक ना ? प्रियकर :- होना ... खूप दुखदायक घटना, म्हणून तू सांभाळून व हुशारीने रहात जा. प्रेयसी :- हो रे, कित्ती प्रेम करतोस माझ्यावर ♥ ...... बर मला सांग, असे असिड जर माझ्या चेहर्यावर कोणी टाकले आणि जर मी त्यात मरण पावले तर आयुष्यभर काय करशील ? प्रियकर :- मी आयुष्यभर तुरुंगात असेन. प्रेयसी :- म्हणजे ??? प्रियकर :-तुला दुखावणार्या माणसाला मी जिवंत सोडेन का ?

0 likes 0 shares
WhatsApp