Back to feed
A
Anika Verma Love · Marathi · Romantic

प्रेयसी :- प्रेमाचे चिन्ह जे बदाम त्यातून नेहमी आरपार गेलेला बाण का दाखवितात ? प्रियकर :- जसे रस्त्यावरील रहदारीचे चिन्ह गाडी चालविण्याराला सावधानतेचा इशारा देते, तसेच प्रेमात पडू पाहणार्या मित्र- मैत्रिणी साठी हा सावधानतेचा इशारा आहे, कि बाबांनो प्रेमात पडत आहात, पण जरा जपून, हा बाण टोचतो आणि हृदय दुखवले जाते

0 likes 0 shares
WhatsApp