Back to feed
K
Kiara Singh Love · Marathi · Romantic

प्रियेसि : प्रियकर तू कसा आहेस रे.? प्रियकर.:ठीक नाही आहे गं...!!! प्रियेसि :का..?? काय झाले...?? प्रियकर : काही नाही गं सर्दी झाली आहे... प्रियेसि :कशी काय...?? प्रियकर : काही नाही गं आईस्क्रीम खाल्ले होते..!! प्रियेसि :अरे वेडा आहेस का..?? मी तुला किती वेळा सांगितलेस की आईस्क्रीम नको खात जाउस आणि त्यातल्या त्यात आता थंडी पण आहे तर..!! डोके फिरले आहे तुझे..!! इकडे बघ माज्या डोळ्यात..!! तू काय समजतोस स्वःताला..?? तुला बिल्कुल अक्कल नाही आहे..!! अगदी लहान मुलासारखा वागतोस तू..!! तुला स्वःताची काळजी नाही घेता येत का..?? मुर्ख,बेअक्कल.. !! , . प्रियकर : (हळूच हसून तिला मिठीत घेतो): “आय लव यु” . . प्रियेसि : काय झाले तुला सांगशील का जरा मला..?? , प्रियकर :मला तुझे माझ्यावरचे काळजीयुक्त रागावणे खूप आवडते आणि तुझे माझ्यावरील प्रेम दिसते..! म्हणून मी मुद्दामूनच आईस्क्रीम खाल्ले तू माझ्यावर रागावलीस नं की खूप सुंदर दिसतेस तू..!! , , प्रियेसि :अरे लब्बाडा, मुर्खा मस्करी करतोस माझी...! “आय लव यु ट — —

0 likes 0 shares
WhatsApp