Back to feed
R
Rudra Singh Love · Marathi · Romantic

प्रियसी म्हणाली माझ्यासाठी जीव दे तरी तिचं म्हणणं खरं होवु दे तरी तिचं म्हणणं खरं होवु दे दिवस रात्र कर फक्त तीचेच विचार अभ्यासाचा मात्र करु नको प्रचार अभ्यास कधीही करता येईल पण प्रियसीला मात्र एकदाच मिळवता येईल

0 likes 0 shares
WhatsApp