D
Diya Rao
Motivation · Marathi · Motivation
प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत. त्या जर मनात घेतल्या तर... झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाराला चालण्यास प्रवृत्त करतात, चालणाऱ्याला पळायला लावतात.आणि पळणार्याला ध्येय गाठायला लावतात.... मा. श्री. विश्वास नांगरे पाटील💝💝💝💝💝💝
243 likes
5 shares