A
Aditya Kumar
Good_Morning · Marathi · Motivation
*||प्रेरणास्थान||* *कामासाठी वेळ द्या :-* कारण ती यशाची किंमत आहे . *विचार करण्यासाठी वेळ द्या :-* कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे . *खेळण्यासाठी वेळ द्या :-* कारण ते तारुण्याचे गुपित आहे *वाचनासाठी वेळ द्या:-* कारण तो ज्ञानाचा पाया आहे. *स्वत:साठी वेळ द्या:-* कारण आपण आहोत तर जग आहे. ....आणि अतिशय महत्वाचे *"दुसर्यांसाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही........* 💐 *शुभ सकाळ* 💐
147 likes
2 shares