Back to feed
J
Jiya Bose Good_Morning · Marathi · Family

*परिवारा* पेक्षा_श्रेष्ठ_पैसा_नाही *वडीलां* पेक्षा_श्रेष्ठ_सल्लागार_नाही. *आई* पेक्षा_श्रेष्ठ_जग_नाही *भावा* पेक्षा_श्रेष्ठ_भागीदार_नाही *बहिणी* पेक्षा_श्रेष्ठ_शुभचिंतक_नाही *मित्रां*शिवाय_आयुष्य_नाही. म्हणून *परिवारा* शिवाय "जिवन" नाही. ••●‼शुभ सकाळ‼●•• ||सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा|| 🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸 ।। हाक तुमची साथ आमची।।

6 likes 23 shares
WhatsApp