Back to feed
A
Asha Nair Good_Morning · Marathi · Family

*परिवारा* पेक्षा_श्रेष्ठ_पैसा_नाही *वडीलां* पेक्षा_श्रेष्ठ_सल्लागार_नाही. *आई* पेक्षा_श्रेष्ठ_जग_नाही *भावा* पेक्षा_श्रेष्ठ_भागीदार_नाही *बहिणी* पेक्षा_श्रेष्ठ_शुभचिंतक_नाही मित्रां_शिवाय_आयुष्य_नाही. म्हणून *परिवार* शिवाय "जिवन" नाही. *••●‼शुभ सकाळ‼●••* 💐|| *Good Morning* ||💐 🌷सुप्रभात 🌷 *||सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा||* 🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸

73 likes 52 shares
WhatsApp