Back to feed
R
Rohan Kapoor Love · Marathi · Romantic

पोलीस : तू एकाच दुकानातून सतत तीन दिवस चोरी केलीस? चोर : मी एकच दिवस माझ्या बायकोसाठी पंजाबी ड्रेस चोरी केला होता . दोन दिवस तर फक्त कलर बदलायला गेलो होतो.😂😂😂😂👌😂👌

137 likes 63 shares
WhatsApp