पावसाचे आगमन झाले आणि आनंदाला उधाण आले. आभाळातून पडणार्या प्रत्येक थेंबाला कडकडून मिठी मारावी आणि " का रुसला होतास रे भावा! " असे विचारावेसे वाटते ! सर्वांना पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा... 😄😃शुभ सकाळ 😄😄
126 likes
19 shares