Back to feed
I
Ira Das Birthday · Marathi · Friendship

एके काळचे चोकलेट बॉय लाखो दिलोंकी धड़कन .रम्मी ,3पानी ,अश्या अनेक खेळात तरबेज असणारे..दुसर्याला शून्य मिनिट मधे शांत बसून खुळ्यात काढ़नारे आमचे वजनदार व्यक्तीमत्व मित्र रविंद्र बगले यांना प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेछ्या..

85 likes 74 shares
WhatsApp