A
Atharv Rao
Birthday · Marathi · Friendship
फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई पणत्यांची आरास, उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत, फराळाची संगत लक्ष्मीची आराधना, भाऊबीजेची ओढ दिपावलीचा सण आहे खूपच गोड. दिवाळीच्या मंगलमयी दिवसांत सर्व मित्रांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
230 likes
73 shares