Back to feed
N
Nikhil Singh Birthday · Marathi · Friendship

फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई पणत्यांची आरास, उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत, फराळाची संगत लक्ष्मीची आराधना, भाऊबीजेची ओढ दिपावलीचा सण आहे खूपच गोड. दिवाळीच्या मंगलमयी दिवसांत सर्व मित्रांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!! Prof. Arvind D. Bagale (DHB Soni College)

201 likes 32 shares
WhatsApp