Back to feed
A
Aarav Bagale Birthday · Marathi · Friendship

❗चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती... थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी... ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती... अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती...❗☝🏽 ♨♨♨ *दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा*.

59 likes 17 shares
WhatsApp