Back to feed
K
Kunal Bagale Good_Morning · Marathi · Family

पावसाचा पहिला *थेंब* म्हणजे चाहूल सणाच्या सुरूवातीची... _ *चाहूल पांडुरंगाच्या वारीची* _ _ *चाहूल त्या बहिणीच्या राखीची* _ *चाहूल दहीहंडी ची* *आणि* *चाहूल बाप्पाच्या आगमनाची* .. ✌ हीच संस्कृती आपल्या *हिन्दू धर्माची* ☘✨शुभ सकाळ✨☘

109 likes 16 shares
WhatsApp