K
Kunal Deshmukh
Good_Night · Marathi · Family
पैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत राहा,कारण गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,”सुस्वागतम”….आणि श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,”कुत्र्यांपासून” सावधान* 💐 *शुभ रात्रि* 💐
197 likes
58 shares