Back to feed
N
Navya Deshmukh Love · Marathi · Romantic

पुस्तकात लिहिले आहे की नियम तोडू नये, बागेत-उद्यानात लिहिले आहे की फुल तोडू नये, पण.. सगळ्यात महत्त्वाचे तर हृदय आहे तेव्हा कोणी का नाही लिहिले की, कोणाचे हृदय तोडु नये...

0 likes 0 shares
WhatsApp