Back to feed
V
Vanya Chauhan Love · Marathi · Romantic

पसरला होता जेव्हा दाट काळोख मनात तुझ्या हसण्याने झाली आयुष्या मधे पहाट.. तुझे हसू प्रकाशले मन लख्ख लख्ख झाले माझे रूसून गेलेले हसू परत मिळाले फांदी फांदीत अंकूर पाना-पानास झळाळी आणि बहरून आल्या माझ्या कवितांचा ओळी.. किती सुंदर दिसावे किती गोड ते हसावे चिमटा काढून घेतो की हे स्वप्नच नसाव..

0 likes 0 shares
WhatsApp