Back to feed
R
Rohan Mishra Good_Morning · Marathi · Attitude

पहाटेचा गार वारा तुझा स्पर्श भासतो, शहारून वेडा तेव्हा स्वत:शीच हासतो, अवखळ झ-यागत नादातच वाहतो, क्षणो-क्षणी जागे पणी तुझे स्वप्न पाहतो.. कुणालाही उमजेना तो असा का वागतो, चांदण्यांशी बोलताना रात सारी जागतो, तुझे हसू झरताना चिंब चिंब नाहतो, क्षणो-क्षणी जागे पणी तुझे स्वप्न पाहतो..good morning🌄🙋 🌲🌳🌴🌱🌱🌿☘🍀🎍🌷🌹🌻🌼🌸🌺

17 likes 75 shares
WhatsApp