Back to feed
A
Anika Verma Season · Marathi · Social_Awareness

पाहता दिवस उडुन जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील. नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा! 🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

218 likes 51 shares
WhatsApp