पाहताच तुला, हरवून गेलो गं मी तुझ्यात...!! • जीव अडकला गं माझा, तुझ्या त्या गोड हसण्यात...!! • डोळे मिटताच, आता फक्त तूच दिसतेस...!! • हृदयात ही माझ्या, आता फक्त तूच राहतेस...!! • स्वप्नात ही, मला आता रोज भेटतेस...!! • अन खरोखर तू समोर येताच, फक्त एक स्वप्न म्हणून वाटतेस...!! • काय करू गं मी..? कस सांगू गं तुला..?? • खरोखर खूप प्रेम करतो गं तुझ्यावर, म्हणूनच तर काय...?? • क्षणो-क्षणी आता मला, फक्त तूच भासतेस...!! • माझी नसून ही, फक्त तू माझीच वाटतेस...!!
0 likes
0 shares