Back to feed
S
Sahil Sharma Love · Marathi · Romantic

पाहून तूला, होतो मी स्तब्ध... भानच नसत ग मला, अन असतो मी निशब्द... म्हणूनच तर काय ? तू मला पाहून नुसतीच हसतेस... डोळ्यानेच विचारतेस प्रश्न, अन स्वःताच उत्तर देतेस.... का ग... ? निशब्द मला अशी तू छळतेस???.... अन वेड्या माझ्या मनाशी, त्याच्याच नकळत, का असे प्रेमाचे खेळ खेळतेस??... का असे... ....प्रेमाचे खेळ... ....हळूच तू खेळतेस???....

0 likes 0 shares
WhatsApp