Back to feed
P
Prisha Chauhan Birthday · Marathi · Family

पहीला दिवा आज लागला दारी, सुखाची किरणे येई घरी, पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही, सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही, तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी, दिपावली सारख्या मंगल प्रसंगी तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही. शुभ दिपावली! HaPpY DiWaLi U and YoUr FaMiLy...

101 likes 18 shares
WhatsApp