Back to feed
A
Asha Joshi Birthday · Marathi · Family

|| या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता | नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: || सर्व मंगल मांगल्ये ।। शिवे सर्वार्थ साधिके ।। शरण्ये त्र्यंबके गौरी ।।नारायणी नमोस्तुते ।।जय श्री महालक्ष्मी आई नमोस्तुते..⛳🌺⛳ आज सुरू होणा-या शारदिय नवरात्रोत्सवाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा ! आई जग़दंबेच्या कृपेने आपणास उत्त्तम आरोग्य, सुख, शांती, समाधान लाभो.. हिच महालक्ष्मी चरणी मनापासुन प्रार्थना !!*⛳⛳🌺🌺⛳⛳

174 likes 20 shares
WhatsApp