॥ वसुबारसेची प्रथा॥🐄 ॥ धनाची पुजा॥🍃 ॥ यशाचा प्रकाश॥☀ ॥ किर्तीचे अभ्यंगस्नान॥☺ ॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥🙏🏻 ॥ संबंधाचा फराळ॥😍 ॥ समृध्दीचा पाडवा॥💐 ॥ प्रेमाची भाऊबीज॥😀 अशा या दिपावलीच्या अपणांस हार्दिक शुभेच्छा!!! 💐💐💐🎊🎊🎁🎁🎁🙏🏻 हि दिवाळी अपणांस व आपल्या कुटुंबीयांस सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो हीच सदिच्छा.. ☺☺ ☺☺ 😍😍
129 likes
12 shares