Back to feed
I
Ishaan Bose Good_Morning · Marathi · Family

*पहिला नमस्कार* *परमात्म्याला ज्याने ही सृष्टी बनविली,* *दुसरा नमस्कार* *आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला,* *तिसरा नमस्कार* *गुरुवर्यांना ज्यांनी विद्या दिली,* *चौथा नमस्कार* *आपणा सर्वांना ज्यांच्यामुळे ह्या जगण्याला अर्थ मिळाला...✍* *!!शुभ सकाळ!!* *!!सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!*

107 likes 30 shares
WhatsApp