Back to feed
R
Rudra Mishra Love · Marathi · Romantic

पहील प्रेम विसरण फारच कठीण असत तुम्हीतरी विसरु शकता का?? : (तिच्यावर मला खुप प्रेम करायच होत पण काय करणार माझ अायुष्यच फार थोड होत तिनी माझ्यावर प्रेम करायच्या अाधी मृत्युच माझ्या प्रेमात पडला)

0 likes 0 shares
WhatsApp