पहीले प्रेम हे पहिलेच असते... कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी ते विसरणे शक्य नसते... त्या व्यक्तीशी झालेली ATTACHMENT खूप वेगळीच असते... पहीले प्रेम हे पहिलेच असते... कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरण्याकरता पण त्या व्यक्तीला आठवाव लागतं... पहीले प्रेम हे पहिलेच असते... त्या व्यक्तीशी साधलेला संवाद आणि भेठीगाठी या आपल्या करिता सुंदर आठवणी बनलेल्या असतात... त्याच आठवणी साठवून आपण आपल्या मनाला समजवतं असतो... पहीले प्रेम हे पहिलेच असते... त्या व्यक्ती नंतर आपल्या आयुष्यात इतर कोणी आलं तरी त्या व्यक्तीला विसरणं थोडे कठीणच असतं... पहीले प्रेम हे पहिलेच असते... कितीही बोललो कितीही कामात गुंतलो तरी त्या सोनेरी क्षणाची आठवण आल्याशिवाय राहत नाही... पहीले प्रेम हे पहिलेच असते...
0 likes
0 shares