Back to feed
A
Aadhya Bose Love · Marathi · Romantic

पाहशील जिथे जिथे नजर उचलून, मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन, आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू, तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन. तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं, थोडी लाजून हसलीस की बजेट माझंगडगडतं. I love u

0 likes 0 shares
WhatsApp