Back to feed
A
Ayaan Sharma Love · Marathi · Life

"फक्त अन फक्त प्रेमच हे सुंदर आयुष्य अनुभवायला शिकवत,कोणी आपलं हळू हळू मनात उतरतय याची चाहूल मनाला करून देत,दोन मनाला एक मेकांच्या आयुष्यात जोडून देत,असं हे प्रेम असतं, जे खरंच खूप सुंदर असत." ❤❤❤❤

0 likes 0 shares
WhatsApp