फक्त तुज्यासाठी आईला खोट सांगुन यायचो फक्त तुझ्या साठी....... खुप बहाने बनवायचो.... तुला भेटण्यासाठी... ऑफीस ला दांडी मारायचो.... तुला पाहण्या साठी रात्रभर जागा असायचो........ तुझे एस एम एस वाचन्या साठी... खुप वेळा मार खालला....... तुझ्या प्रेमासाठी नेहमी मोबाइल कड़े लक्ष जात .... तुझा मिस् कॉल पाहन्या साठी मागे वळून वळून पहातो...... तुला इशारा करण्यासाठी पाउस आल्यावर रडून घेतो....... अश्रु लपवण्यासाठी मला सोडून नको जाऊ....... सगळ्यांशी नाती तोडली फ़क्त तुला मिळवण्यासाठी रडून रडून मरून जाईन....... फ़क्त तुझ्या प्रेमासाठी तू कस ही वाग...... मी जगेन आणि मरेन फ़क्त तुझ्या साठी पण तू सोबत नसशील तर सांग जगु कोणासाठी...???
0 likes
0 shares